Surprise Me!

कोल्हापूर न्यूज बुलेटिन | Kolhapur | Maharashtra | News Bulletin | Sakal Media |

2021-04-28 1,022 Dailymotion

*कोल्हापूर न्यूज बुलेटिन*

- 30 डिसेंबर पर्यंत 1000 स्वयंसेवकांना कोरोना लस दिली जाणार

- संभाजीनगर आणि जोतिबा बसस्थानकाचे रूप आता पालटणार दोन्ही बस स्थानकांसाठी 11 कोटी 80 लाख 82 हजार रुपयांचा निधी मंजूर

- मार्गशीष पौर्णिमेनिमित्त कोल्हापूरातुन सौंदत्ती डोंगरावर जाणाऱ्या मानाच्या जगांना जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली

- 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हुल्लडबाजी टाळण्यासाठी राधानगरी तालुक्यातील तीनही धरणावर 27 डिसेंबर पासून प्रवेश बंदी

- 24 डिसेंबर राष्ट्रीय राष्ट्रीय ग्राहक दिन. जोपर्यंत प्रत्यक्षात तक्रारी होत नाहीत तोपर्यंत फसवणुकीला फसवणुकीला चाप बसणार नाही असे मत ग्राहक चळवळीतील जाणकारांनी सकाळच्या व्यासपीठावरून नोंदविले

*बातमीदार - लुमाकांत नलवडे*

*व्हिडिओ - मोहन मेस्त्री*

Buy Now on CodeCanyon